World Cadet Wrestling Championships: स्पर्धेत प्रिया मलिकची सुवर्ण कामगिरी

भारतासाठी जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत (World Cadet Wrestling Championships) भारताला प्रियाने मिळावून दिलेली ही मोठी सफलता आहे. 75 किलोग्रॅममध्ये प्रियाने भारताला गोल्ड मेडल मिळवून दिले आहे.
75 किलोग्रॅममध्ये प्रियाने भारताला गोल्ड मेडल (Gold medal) मिळवून दिले आहे.
75 किलोग्रॅममध्ये प्रियाने भारताला गोल्ड मेडल (Gold medal) मिळवून दिले आहे.Dainik Gomantak

World Cadet Wrestling Championships मध्ये भारताच्या प्रिया मलिकने (Priya Malik) कमाल करत विजयी मोहर लावली आहे. भारतासाठी जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत भारताला प्रियाने मिळावून दिलेली ही मोठी सफलता आहे. 75 किलोग्रॅममध्ये प्रियाने भारताला गोल्ड मेडल (Gold medal) मिळवून दिले आहे.

जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत प्रिया मलिकने बेलारुस की पहिलवानला 5-0 अशा फरकाने पराभव करत सुवर्ण पदक मिळवले आहे. प्रियाने 2019 ला पुण्यात खेलो इंडियामध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली होती. त्यानंतर दिल्लीमध्ये 17 स्कूल गेम्समध्ये तीला सुवर्ण पदक तर 2020 मध्ये झालेल्या राष्ट्रीय शालेय खेळात सुवर्ण पदक मिळविले.

75 किलोग्रॅममध्ये प्रियाने भारताला गोल्ड मेडल (Gold medal) मिळवून दिले आहे.
Tokyo Olympics: सिंधुचा विजयी स्मॅश, पण नेमबाजीत, टेनिसमध्ये भारताचा पराभव

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल (Haryana Chief Minister Manohar Lal) यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, प्रिया मलिकने भारत आणि हरियाणा चार चांद लावले आहेत. हंगेरीत झालेल्या जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत प्रियाने कुस्तीमध्ये 73 किलो वजनी गटात भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. प्रियाला माझ्याकडून याबाबत हार्दिक शुभेच्छा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com