भाजप उत्तर गोवा समितीचे महानंद अस्नोडकर अध्यक्ष

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 27 जानेवारी 2020

पणजीः भारतीय जनता पक्षाच्याा उत्तर गोवा जिल्हा समितीतील नावे आज पत्रकार परिषदेत जाहीर करण्याडत आली. या समितीचे अध्यहक्ष म्हणून महानंद अस्नोडकर यांची निवड करण्याीत आली आहे. उपाध्यकक्षपदी फ्रँकी कार्व्हालो, शेखर डेगवेकर, प्रशांत देसाई आणि एकता चोडणकर यांची निवड करण्यायत आल्याची माहिती पणजी येथे आयोजित करण्यात आलेल्याी पत्रकार परिषदेत गोरख मांद्रेकर आणि अध्यक्ष महानंद अस्नोडकर यांनी दिली.

पक्षाने आमच्याावर दिलेली जबाबदारी आम्ही अत्यंमत कटाक्षाने पार पाडण्याचा प्रयन्त करणार आहोत. उत्तर गोवा जिल्हा परिषदेच्याा निवडणुकीमध्येद आम्ही सर्व जागा भाजपच्याच निवडून आणणार असल्यानचा निश्‍‍चय यावेळी उपस्थितांनी केला. पक्षाच्याा प्रत्येक प्रकारच्या भूमिकेसोबत आम्ही प्रामाणिक आहोत आणि पक्षाकडून चाललेल्या चांगल्यां कामाचा झेंडा आम्‍ही लोकांपर्यंत नेणार असल्याचेही यावेळी अस्नोमडकर यांनी सांगितले.

निवड करण्यात आलेल्या समितीमध्ये जनरल सेक्रेटरीपदी राजसिंघ राणे, गिरीश उसकईकर, अरुण नाईक यांची निवड करण्यात आली आहे तर सचिवपदी प्रदीप गावडे, रमेश सावळ, सविता गोवेकर, अंकिता नावेलकर, मनिषा पालेकर यांची निवड करण्यात आली आहे. खजिनदारपदी सतीश मडकईकर यांची निवड करण्यात आली आहे. या समितीमध्ये एकूण ४६ जणांचा समावेश असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

संबंधित बातम्या