आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूरला जाताना अपघातात 14 वारकरी जखमी

वारकऱ्यांच्या उपचाराचा खर्च राज्य उचलणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
Pandharpur
Pandharpur Dainik Gomantak

आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूरला (Pandharpur) जात असताना झालेल्या अपघातात 14 भाविक जखमी आहेत. त्यांच्या उपचाराचा खर्च राज्य उचलणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. (14 devotees injured in accident while going to Pandharpur for Ashadi Ekadashi celebrations)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com