Breaking - बाग पाचमाड येथील समुद्रात 2 जण बेपत्ता

2 missing in sea at Bagh Pachmad
2 missing in sea at Bagh Pachmad

गुहागर : आरेगाव येथील दोन तरुण मंगळवारी म्हणजेच 21 जूनला संध्याकाळी मासे गरवायला बागेतील पाचमाड (Pachmad) परिसरात समुद्रावर गेले होते. मात्र ते दोन तरुण बुधवार सकाळपर्यंत घरी परतलेले नाहीत. यामुळे त्या दोघांची समुद्रात हरवल्याची भीती व्यक्त होत आहे. येथील परिसरातील नागरिक आणि पोलिस ( Police) त्या दोन तरुणांचा शोध घेण्यास सुरवात केली आहे. (2 missing in sea at Bagh Pachmad)

सिद्धांत संदेश साटले 23 वर्षीय राहणार आरे कलमवाडी आणि प्रतीक किसन नावले 25 वर्षीय राहणार आरे नागदेवाडी अशी तरुणांची नवे आहेत.पोलिस सहाय्यक निरिक्षक आनंदराव पवार यांनी घटनास्थळी या तरुणांचा शोध घेण्यास सुरवात केली आहे. या घटनेमुळे येथील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

(सविस्तर बातमी थोड्याच वेळात )

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com