धारावीत नवीन 53 कोरोना रुग्ण

Dainik Gomantak
रविवार, 17 मे 2020

आजपर्यंत एकूण एक हजार 198 कोरोनाबधितांची संख्या झाली आहे.

धारावी

धारावीत शनिवारी नव्याने 53 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. आजपर्यंत एकूण एक हजार 198 कोरोनाबधितांची संख्या झाली आहे. आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. शनिवारपर्यंत धारावीत एकूण 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या