Deputy CM Ajit Pawar: अजित पवारांकडून राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनिल तटकरे यांची नियुक्ती

NCP: रविवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पत्रकार परिषद घेवून पक्षातून फूटून बाहेर गेलेल्या नेत्यांवर कारवाई केली जाईल असं सांगितलं होतं.
Ajit Pawar
Ajit PawarDainik Gomantak

Ajit Pawar Appoints Sunil Tatkare as NCP State President:

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी वेगाने बदलत आहेत. राष्ट्रवादी पक्षामध्ये काल उभी फूट पडली.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीमधील चित्र स्पष्ट झालं.

रविवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पत्रकार परिषद घेवून पक्षातून फूटून बाहेर गेलेल्या नेत्यांवर कारवाई केली जाईल असं सांगितलं होतं.

यातच आता अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदी सुनिल तटकरी यांची निवड केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com