महाराष्ट्रात कुठंही दंगल झाली तर ती भाजपच्याच माथी...

लोकांचे संरक्षण करणे हे आमची जबाबदारी आहे. असे भाजप (BJP) प्रवक्ते शिवराय कुलकर्णी म्हणाले.
महाराष्ट्रात कुठंही दंगल झाली तर ती भाजपच्याच माथी...
शिवराय कुलकर्णीDainik Gomantak

अमरावती: हिंसाचार झाल्यानंतर आज सायबर क्राईमचा (cyber crime) धक्कादायक अहवाल प्रसिद्ध झाला. यामध्ये भाजप प्रणित हिंदुत्त्ववादी संघटनेचा हात असल्याचा दावा या अहवाल दिसून आला आहे. यावर भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी अमरावतीत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र कुठंही दंगल झाली तर महाविकास आघाडी सरकार खोटा अहवाल सादर करतात व भाजपच्या (BJP) माथी दंगल लावतात असा आरोप भाजपचे शिवराय कुळकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना केला महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

शिवराय कुलकर्णी
हिंसाचारानंतर अमरावती हळूहळू पूर्वपदावर?

तर राज्य सरकारने झालेल्या घटनेची चौकशी करावी, कोणालाही तरी जबाबदारी धरन अमरावतीच्या (Amravati) अस्मितेचा अवमान करणं आहे तर लोकांचे संरक्षण करणे हे आमची जबाबदारी आहे अशीही प्रतिक्रिया भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com