राज्यातील ग्रामपंचायतींची आज मतमोजणी 

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 18 जानेवारी 2021

 राज्यातील  12711  ग्रामपंचायतीचा  आज  सोमवारी  मतमोजणी  होणार  आहे. एकूण  2 लाख  14  हजार  उमेदवारांचे  भवितव्य  आज  ठरणार  आहे.  ग्रामीण राजकारणात  महत्त्वाचं  कणा  समजल्या  जाणाऱ्या  ग्रामपंचायत  निवडणूकीसाठी 80% मतदान  पार  पडले.

मुंबई :  राज्यातील  12711  ग्रामपंचायतीचा  आज  सोमवारी  मतमोजणी  होणार  आहे. एकूण  2 लाख  14  हजार  उमेदवारांचे  भवितव्य  आज  ठरणार  आहे.  ग्रामीण राजकारणात  महत्त्वाचं  कणा  समजल्या  जाणाऱ्या  ग्रामपंचायत  निवडणूकीसाठी 80% मतदान  पार  पडले.

या  ग्रामपंचायती  निवडणुकीची  मतमोजणी  राज्यातील  विविध भागात  पार  पडणार  आहे.  तर  दुसरीकडे  1523  ग्रामपंचायतीची  निवडणूक  बिनविरोध पार  पडली.

ग्रामपंचायतीची  निवडणूका  पक्षीय  पातळीवर  पक्षांच्या  चिन्हावर  लढली गेली  नसली  तरी  राजकीय  नेत्यांना  आपली  राजकीय  ताकद  दाखवण्याची  संधी  असते.

संबंधित बातम्या