Crime: धारावीत कबड्डीपट्टू ची दोन युवकांकडून हत्या

या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली
Crime
CrimeDainik Gomantak

Mumbai: धारावी येथे शनिवारी रात्री एका 26 वर्षीय कबड्डीपटूची दोन युवकांनी स्टंपने मारहान करून हत्या कोली. ही हत्या कोणत्या कारणाने झाली हे अजुन समजले नाही.या संदर्भात चौकशीदरम्यान दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

आरोपीविरुद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत दरम्यान, स्थानिक कुटुंबीयांनी धारावी पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने केली.

Crime
President Draupadi Murmu Oath: द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्यासंबंधी 10 खास गोष्टी

पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार कामराज नगर परिसरात विशालराज नाडर (25) याला मल्लेश चित्तनकडी (32) याने क्रिकेटच्या स्टंपने मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तासाभरात आरोपीला पकडले. त्यांनी सांगितले की, खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर आणि आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर चिटंकडीला त्याच्या घराजवळून पकडण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com