अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणी करुणा शर्मा यांना अटक

पोलिसांनी कारवाई करत करुणा शर्मा यांना अटकेत घेतले आहे.
अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणी करुणा शर्मा यांना अटक
Karuna Sharma ArrestedDainik Gomantak

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर आरोप करणाऱ्या करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी येरवड्यातील महिलेने फिर्याद देखील दिली होती. अखेर पोलिसांनी कारवाई करत करुणा शर्मा यांना अटकेत घेतले आहे. पुण्यातील येरवडा पोलिसात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता तर त्यानंतर ही कारवाई झाल्याचं समोर येत आहे. (Karuna Sharma Arrested)

Karuna Sharma Arrested
रोडवर गोंधळ! मद्यधुंद अवस्थेत महिलेने पोलिसाला मारल्या लाथा Video

एका महिलेचा पती व करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी शस्त्राचा धाक दाखवून जातीवाचक शिवीगाळ करणे, अपहरण करुन पतीसोबत घटस्फोटासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप देखील एका महिलेने केला होता. तर या प्रकरणात शर्मांचा पाय आणखीणच खोलात गेला आहे. (Atrocities Case Filed Against Karuna Sharma In Pune)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com