आनंदवन येथील महारोगी सेवा समिताच्या संचालिका डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

  आनंदवन येथील महारोगी सेवा समिताच्या संचालिका डॉ. शीतल आमटे यांनी स्वत:ला विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

चंद्रपूर :  आनंदवन येथील महारोगी सेवा समिताच्या संचालिका डॉ. शीतल आमटे यांनी स्वत:ला विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांना उपचारांसाठी उपजिल्हा रूग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांनी स्वत:ला विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. मृत्युचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी त्या काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याच्या चर्चा आहेत.

संबंधित बातम्या