सव्वाशे किलोपेक्षा अधिक वजनाचे कासव

हे कासव जवळपास सव्वाशे किलोपेक्षा अधिक वजन होते. असे त्या मच्छीमारांनी (fishermen) सांगितले.
सव्वाशे किलोपेक्षा अधिक वजनाचे कासव
महाकाय कासव Dainik Gomantak

पालघर: तारापूर येथे मच्छीमारांची मासेमारीसाठी (fishing) टाकलेल्या जाळ्यात तब्बल सव्वाशे किलोपेक्षा अधिक वजनाचे कासव (Tortoise) अडकल आहे. या महाकाय कासवाची जाळीतून सुटका करत असताना मच्छीमारांची चांगलीच तारांबळ उडाली. या भागातील मच्छीमार जगदीश विंदे यांनी धरण पद्धतीने मासेमारी करतात.

त्यांनी मासेमारीसाठी समुद्रकिनारी जाळे टाकले होते. मात्र संध्याकाळी उशिरा या टाकलेल्या जाळ्यात कासव अडकले होते. एक मोठी कासव अडकल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने या कासवाची सुखरूप सुटका केली. आणि कासवाल त्यांनी परत समुद्रात सोडून दिले.

महाकाय कासव
Monsoon Update: राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस

हे कासव जवळपास सव्वाशे किलोपेक्षा अधिक वजन होते. असे त्या मच्छीमारांनी सांगितले. तसेच या कासवाची सुटका करताना विंदे आणि त्यांच्या सगळ्यांच सहकाऱ्यांना चांगलाच घाम फुटला. तसेच त्यांनी या महाकाय कासवाच्या सुटकेचा व्हिडिओ व्हायरल (iral Video) केला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com