रायगड: रेवदांड्यात Barge MV Mangalam वरील 16 जणांना वाचवण्यात तटरक्षक दलाला यश

helicopter.jpg
helicopter.jpg

भारतीय तटरक्षक दलाच्या बचाव मोहिमेत  बार्ज एम व्ही मंगलम वरील १६ जणांना वाचवण्यात यश आले आहे.  रायगड जिल्ह्यातील रेवदांडा समुद्रकिनाऱ्यावर ही बार्ज बुडाल्याचे समजते आहे. तट रक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बार्जवरील सर्वजण सुरक्षित आहेत.   (Indian Coast Guard rescues 16 crew from Barge MV Mangalam)

सविस्तर वृत्तांत थोड्याच वेळात 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com