लसीकारणासाठी जाताय; मग 'ही' बातमी आधी वाचाच

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 7 मे 2021

पालिकेच्या या निर्णयानुसार, ज्या नगरीकाणी ऑनलाइन नोंदणी (Online registration) केली आहे त्यांनाच लसीकरण करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

कोरोनाचा वाढता संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सरकारने  लासीकरणवर (vaccination) भर दिला आहे. यामुळे लासिकरण केंद्रावर नगरीकानी गर्दी केली आहे.  गर्दीमुले लसीकरण नियोजन व्यवस्थित पार पडले नाही. तर अनेक लसीकरण केंद्रावर (Vaccination Center) नगरीकानी लसीकरण मारामारी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. यामुळेच असे प्रकार पुनः घडू नये म्हणून पालिकेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या या निर्णयानुसार, ज्या नागरीकानी ऑनलाइन नोंदणी (Online registration) केली आहे त्यांनाच लसीकरण करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. (Keep this in mind when vaccination)

आदर पुनावालांना 'झेड प्लस' सुरक्षेची मुंबईच्या वकिलाने केली मागणी

गेल्या चार महिन्यापासून मुंबईमध्ये कोरोना लसीकरण नियमित सुरू आहे. याकरीता मुंबईमध्ये 147 लसीकरण सेंटर कार्यरत आहेत. त्या सेंटरवर लासिनाचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. परंतु गेले काही दिवस मुंबईमध्ये वेगवेगळ्या लसीकरण सेंटरवर नगरीकानी मोठया प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे सोशल डिस्टानसिंगचे (Social distancing) नियम धाब्यावर बसले आहेत. या परिस्थितिमुळे पालिकेला अनेक टीकांना सामोरे जावे लागत आहे. 

एटीएसची मोठी कारवाई; 7 किलो युरेनियमसह दोघांना मुंबईतुन अटक

लसीकरणासाठी कोविण अॅप (cowin app) किंवा कोविण पोर्टलवर (cowin portal) नोंदणी केलेल्या नगरिकानाच लस घेता येणार आहे. लसीकरण केंद्रावरिल  गर्दी टाळण्यासाठी असा उपाय पालिकेने केला आहे. याप्रमाणे सर्व लसीकरण सेंटरवर लसीकरणसाठी आलेल्या व्यक्तीची तपासणी केल्याननंतर नगरिकाना लसीकरण सेंटरवर प्रवेश दिला जावा असे आदेश सर्व लसीकरण केंद्राना देण्यात आले आहेत. पाहिल्या आणि दुसऱ्या लसीकरणामध्ये साधारण 28 दिवसांचे अंतर असावे. त्यामुळे दुसऱ्या वेळेस लस घेणाऱ्यानी पहिल्या लसीकरणाचे सर्टिफिकेट सोबत आणावे. त्यानंतरच त्या व्यक्तीला लसीकरण सेंटरमध्ये प्रवेश मिळेल असे पालिकेने कळवले आहे.   

संबंधित बातम्या