Breaking News: 'या' प्रकरणात अजित पवारच दोषी किरीट सोमय्यांचा घणाघात

यातच आता किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
Breaking News: 'या' प्रकरणात अजित पवारच दोषी किरीट सोमय्यांचा घणाघात
Kirit Somaiya Dainik Gomantak

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण वेगाने बदलत आहे. भाजप नेते नारायण राणे आणि किरीट सोमय्या सातत्याने राज्यातील महाविकास आघाडीवर हल्लाबोल करत आहेत. यातच आता किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, अजित पवारांनी सर्व नियमांचं उल्लंघन केले आहे. जरंडेश्वर कारखाण्याचे मालक अजित पवार यांच्या कुटुंबामधील सदस्यच आहेत. त्यामुळे कारखाना खरेदी प्रकरणामध्ये घोटाळा झाल्यामुळे अजित पवारांची चौकशी केली जात आहे. अजित पवारांच्या कुंटुंबातील अनेक सदस्यांची बेनामी संपत्ती आहे.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)...

Related Stories

No stories found.