Maharashtra Din: महाराष्ट्रदिनी 125 कलाकारांनी गायल 1 महागीत

'मायबोली मराठीला' असे म्हणत 125 कलाकारांनी गायल 1 महागीत गायल आहे
Maharashtra Din: महाराष्ट्रदिनी 125 कलाकारांनी गायल 1 महागीत
Maharashtra DinDainik Gomantak

महाराष्ट्र दिनानिमित्त आज 125 कलाकारांनी गायल 1 महागीत गायल आहे. 'मायबोली मराठीला ..' असे या महागीताची बोल आहे. महाराष्ट्र दिनी 125 मराठी कलाकरांनी सुरेल भेट दिल आहे. (Maharashtra Din latest News)

यशराज फिल्म्सच्या स्टुडिओमधे हे गाणं mix master करण्यात आले आहे. 1 मे. हा दिन महाराष्ट्राच्या दृष्टीने या महत्त्वाचा आहे. 1960 साली 1 मेच्या दिवशीच महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. त्यामुळे हा दिवस 'महाराष्ट्र दिन' म्हणून साजरा केला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.