Maharashtra FYJC CET 2021: जाणुन घ्या कसा कराल अर्ज

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यात CET परीक्षेची नोंदणी (FYJC CET 2021) 20 तारखेपासून सुरू झाली. मात्र, नोंदणी करताना पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करवा लागला.
Maharashtra FYJC CET 2021: जाणुन घ्या कसा कराल अर्ज
FYJC CET 2021 Dainik Gomantak

अकरावीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी CET फॉर्मसाठी cet-mh-ssc.ac.in ही लिंक देण्यात आली. या परीक्षेसाठी 100 मार्कांची प्रश्नपत्रिका असेल आणि परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असणार आहे. 21 ऑगस्ट 2021 रोजी राज्यभरात Covid19 च्या नियमांसह परीक्षा होणार आहे. Entrance Exam सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत घेण्यात येणार आहे. (Maharashtra FYJC CET 2021: How to apply for Maharashtra FYJC CET 2021)

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यात CET परीक्षेची नोंदणी (FYJC CET 2021) 20 तारखेपासून सुरू झाली. मात्र, नोंदणी करताना पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करवा लागत असल्याचे पहायला मिळते आहे. Websiteवर विद्यार्थ्यांनी सिट नंबर टाकल्यावर येणारी मार्क शीट आणि मूळ मार्कशीटची लिंक होत नसल्याचे दिसत असल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणी आल्या. मात्र थोड्या वेळानंतर वेबसाईट पुन्हा सुरळीतपणे सुरु झाली.

FYJC CET 2021
Maharashtra: राज्यात पुन्हा Lockdown? 'या' दोन जिल्ह्यांना चिंता

महाराष्ट्र FYJC CET 2021 साठी अर्ज कसा करावा?

1. खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइट लिंकच्या मदतीने विद्यार्थी महाराष्ट्र FYJC CET 2021 साठी अर्ज करु शकतात.- cet.mh-ssc.ac.in

2. FYJC CET 2021 परीक्षा फॉर्मवर क्लिक करा

3. आपले नाव, मोबाइल नंबर, ईमेल आयडी इत्यादी वापरून नोंदणी करा.

4. लॉगिन करा आणि ऑनलाईन अर्ज भरा

5. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

6. अर्जाची फी भरणे

7. पुढील संदर्भासाठी भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट डाऊनलोड करुन घ्या

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com