Maharashtra SSC Result: 10वीचा निकाल कधी जाहीर होणार? पाहा अपडेट्स

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच दहावीच्या निकालाबाबत आवश्यक माहिती जारी करू शकते
Maharashtra SSC Result: 10वीचा निकाल कधी जाहीर होणार? पाहा अपडेट्स
SSC result 2022Dainik Gomantak

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच दहावीच्या निकालाबाबत आवश्यक माहिती जारी करू शकते. महाराष्ट्र बोर्डाचा 12वी चा निकाल काल जाहीर झाला. (Maharashtra SSC Result 2022, mahahsscboard.in, mahresult.nic.in)

SSC result 2022
धक्कादायक: हळदी समारंभात आलेल्या आदिवासी महिलेला ठरवले चेटकीण

महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा मार्च 2022 मध्ये झाली होती. महाराष्ट्र बोर्ड हायस्कूल परीक्षेत बसलेले विद्यार्थी त्यांच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. महाराष्ट्र बोर्डाचा निकाल जाहीर होण्यास उशीर होण्यामागचे प्रमुख कारण शिक्षक संपावर गेले असल्याचे सांगितले जात आहे.

या दिवशी निकाल जाहीर केला जाऊ शकतो

महाराष्ट्र बोर्ड एसएससी परीक्षेचा निकाल 15 जून 2022 पर्यंत जाहीर होणे अपेक्षित आहे. यासाठी महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ट्विटरवर माहिती देणार आहेत. यासोबतच महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या वेबसाइटवर नवीन अपडेट्सची पाहता येणार आहे.

SSC result 2022
मुंबई येथील इमारत कोसळली ; एकाचा मृत्यू,तर 18 जण गंभीर जखमी

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट तपासत राहणे गरजेचे आहे. शिक्षक सध्या त्यांच्या प्रतींचे मूल्यांकन करत आहेत. लवकरच निकाल अपलोड करण्याचे कामही केले जाणार असल्याचे अंदाज लावले जात आहे. महाराष्ट्र बोर्ड निकालाची प्रत तपासल्यानंतर गुण पत्रिका तयार करते. त्यानंतर निकाल ऑनलाइन अपलोड केला जाईल.

SSC result 2022
इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा निकाल उद्या होणार जाहीर | Gomantak Tv

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेचा निकाल लागला आहे. यामध्ये कोकण विभागाने दरवर्षीप्रमाणे बाजी मारली आहे. अवघ्या राज्याचं लक्ष या निकालाकडे लागलं होतं. अशातच काल राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षी गायकवाड यांनी ट्वीट करुन माहिती दिली होती. विशेष म्हणजे यावर्षीही मुलींनी बाजी मारली आहे. दुसरीकडे, सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा लागला आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com