यंदाच्या संक्रातीवर महागाईच सावट 

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 14 जानेवारी 2021

मकरसंक्रांतीच्या सणासाठी नागरिकांमध्ये उत्सहाचे वातावरण दिसून आले.मात्र यावर्षीच्या संक्रातीवर महागाईच सावट निर्माण झालं आहे.तीळ आणि गुळाच्या किमंती वाढल्या आहेत.

मुंबई: नववर्षाच्या सुरुवातीलाच मकरसंक्रांत  सण येतो.कोरोनाकाळात सर्वचं सणांची शोभा राहेलेली नसताना येणाऱ्या मकरसंक्रांतीच्या सणासाठी नागरिकांमध्ये उत्सहाचे वातावरण दिसून आले.मात्र यावर्षीच्या संक्रातीवर महागाईच सावट निर्माण झालं आहे.तीळ आणि गुळाच्या किमंती वाढल्या आहेत.

गेल्या वर्षाच्या तुलनेत 10 ते 20% दर वाढले आहेत.तीळगुळाचे लाडू 300 ते 400 रुपये किलो विकले जात आहेत.मात्र सार्वजनिकरित्या कार्यक्रम करतण्यावर बंदी असल्याने हळदीकुंकू होत नसल्यामुळे त्यांचीसुध्दा विक्री कमी झालेली आहे.सणांच वातावरण असलं तरी महागाई पाठ सोडण्याचं नाव मात्र घेताना दिसत नाही.

संबंधित बातम्या