मासे विकणाऱ्या जलपरीचे सौंदर्य बघून व्हाल घायाळ

मुलगी इतकी सुंदर आहे की लोकांचा विश्वास बसणार नाही. ती मुलगी मासे विकत आहे. मुलीचे सौंदर्य पाहून अनेक युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत.
Pretty girl selling fish
Pretty girl selling fishDainik Gomantak

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक सुंदर मुलगी मासे विकताना (Pretty girl selling fish) दिसुन येत आहे. एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्रीला देखील लाजवेल असं या मुलीचं सौंदर्य आहे. ही मुलगी इतकी सुंदर आहे की लोकांचा विश्वास बसणार नाही. ती मुलगी मासे विकत आहे. मुलीचे सौंदर्य पाहून अनेक युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत.

Pretty girl selling fish
Maharashtra: नाशिकमध्ये 45 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतला 'बूस्टर डोस'

सध्या या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक सुंदर मुलगी मच्छी मार्केटमध्ये (Fish Market) तिच्या दुकानात बसली आहे आणि ती मासे विकत आहे. व्हिडीओ शेअर करत यूजरने एक मजेदार कॅप्शनही लिहिले आहे. त्याने लिहिले, 'विश्वास बसत नाही.'

सोशल मीडियावर रोज असे वेग-वेगळे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकी एक या मासे विकणाऱ्या मुलीचा आहे. तिच्या या सौदर्यांने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com