एमएचटी सीईटीचा निकाल जाहीर

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

महाराष्ट्र राज्य कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेलने (एमएचटी सीईटी) भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) आणि जीवशास्त्र (पीसीबी) गटांच सीईटीचा निकाल जाहीर केला आहे.

मुंबई :  एमएचटी सीईटी निकाल २०२०: महाराष्ट्र राज्य कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेलने (एमएचटी सीईटी) भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) आणि जीवशास्त्र (पीसीबी) गटांच सीईटीचा निकाल जाहीर केला आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ऑनलाईन परीक्षा दिलेले उमेदवार आपला निकाल अधिकृत वेबसाइट्स mahaonline.gov.in cetcell.mahacet.org किंवा  mhtcet2020.mahaonline.gov.in  या वेबसाइट्सवर पाहू शकतात.

संबंधित बातम्या