सरस्वतीची प्रतिमा ठेवल्याने कवी यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघाचा जीवनप्रती पुरस्कार नाकारला

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

कवी यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघाचा जीवनप्ती पुरस्कार नाकारला. पुरस्कार घेत असतांना सरस्वतीची प्रतीमा ठेवल्याने त्यांना हा पुरस्कार नाकरला असं सांगितलं जात आहे.

नागपूर:  प्रसिद्ध कवी यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघाचा जीवनप्रती पुरस्कार नाकारला. पुरस्कार घेत असतांना सरस्वतीची प्रतीमा ठेवल्याने त्यांना हा पुरस्कार नाकरला असं सांगितलं जात आहे. पुरस्काच्या वेळी सर सरस्वतीची प्रतीमा नसावी अशी विनंती त्यांनी केली होती.

पण परंपरेप्रमाणे कार्यक्रमात सरस्वतीपुजन झालं आणि त्यांनी हा पुरस्कार नाकारला, 'पुरस्काराचा संबध साहीत्याशी आहे. त्यामुळे त्यात धार्मीक बाबींची सरमिसळ करणं मला मान्य नाही' अशी भुमीका कवी यशवंत व्यक्त केली. अशा आशयाच पत्र देखील त्यांनी विदर्भ साहीत्य संघाला पाठवलं. काही दिवसापासूनच हा पत्रव्यवहा त्यांचा सुरू होता.विदर्भ साहीत्य संघाने आणि कवी यशवंत मनोहर यांनी दोन्हीबाजूकडून परस्पप विरोधी भुमीका जाहीर केली आहे.

आणखी वाचा:

‘नरिमन पॉइंट ते कफ परेड कनेक्टर’ सागरी सेतूचे होणार पुनरुज्जीवन -

संबंधित बातम्या