... अखेर परमबीर सिंगांचा ठाव ठिकाणा समजला!

मुंबई पोलिसचे माजी कमीश्नर परमबीर सिंग (Parambir singh) फरार होते. मात्र आता चंदीगढमध्ये असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
... अखेर परमबीर सिंगांचा ठाव ठिकाणा समजला!
Parambir singhDainik Gomantak

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir singh) यांना फरार घोषित केल्यानंतर ते महाराष्ट्रातच आहेत असे समोर आले होते. दरम्यान त्यांच्या जीवाला धोका असल्याचे त्यांच्या वकिलांकडून न्यायालयात सांगण्यात आले होते. परमबीर सिंह चौकशीला समोरे जाण्यास तयार असल्याचे देखील न्यायालयात सांगण्यात आले होते.

दरम्यान, मुंबई पोलिसचे माजी कमीश्नर परमबीर सिंग यांना न्यायालयाने फरारही घोषित केले होते. मात्र आता ते चंदीगढमध्ये असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com