Raj Thackeray: बीडच्या परळी जिल्हा न्यायालयाकडून राज ठाकरेंच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी
Warrant Against Raj Thackeray
Warrant Against Raj ThackerayDainik Gomantak

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या विरोधात बीडमधील परळी न्यायालयाने (Parali Court) अजामीनपात्र वॉरंट (Non bailable warrant) काढल आहे. 2008 साली परळीत झालेल्या दगडफेक प्रकरणात राज ठाकरे यांच्या विरोधात हे अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे.त्यामुळे आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होणार का अशी चर्चा सुरु आहे. (Raj Thackeray latest news)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com