युपी आणि गोव्यात भाजपला गळती: शिवसेना

गोव्यात भाजपच्या जहाजाला शिवसेनेच्या लाटांचे तडाके
युपी आणि गोव्यात भाजपला गळती: शिवसेना
Sanjay Raut said Shiv Sena is fully prepared for Goa Assembly election 2022Dainik Gomantak

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पत्रकार परिषदेनंतर संजय राउत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधला. भारतीय जनता पक्षाने (BJP) सावधगिरी बाळगावी कारण युपी (UP) आणि गोव्यात (Goa Election) भाजपला गळती लागली आहे. काही लोकांना हवामानाचा अंदाज आला आहे. भाजपचे जहाज हेलकावे घेत आहे. गोव्यात भाजपच्या जहाजाला शिवसेनेच्या लाटांचे तडाके बसत आहे, असे संजय राउत म्हणाले.

Sanjay Raut said Shiv Sena is fully prepared for Goa Assembly election 2022
गोव्यात भाजप सरकार हटवण्याची गरज: राष्ट्रवादी

गोव्यातील निवडणुकांसाठी (Goa Election 2022) शिवसेनेची (Shivsena) पुर्ण तयारी झाली. भाजप ओपिनियन पोलच्या माध्यामातुन अफवा पसरवत आहे. उत्तर प्रदेश आणि गोव्यामध्ये 100 टक्के परिवर्तन घडवणार. आणि उत्तर प्रदेशमध्ये 50 टक्के जागा निवडूण आणणार असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राउत यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.