अमरावतीच्या वर्धा नदीत भिषण अपघात,11 निष्पापणा जलसमाधी

अमरावती येथे एका भीषण अपघातात (terrible accident) झाला आहे. यामध्ये वर्धा (Wardha)नदीत होडी बुडून 11 जणांचा मृत्यू झाला. नदीत पाण्याची पातळी जास्त झाल्याने बोट पलटी झाली.
अमरावतीच्या वर्धा नदीत भिषण अपघात,11 निष्पापणा जलसमाधी
नदीतून मृत देह बाहेर काढताना स्थानिक Dainik Gomantak

अमरावती: मंगळवारी सकाळी नदीपात्रात (River)एक भीषण अपघातात झाला. वर्धा नदीत अचानक पाण्याची पातळी वाढली. त्यावेळी बोट नदी पत्रात होती. अचानक पाण्याची पातळी वाढल्याने ते बोट काठाला येत असताना 11 जणांचा बुडून मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यातील बेनोडा शहीद पोलीस स्टेशन (Police station)अंतर्गत श्री क्षेत्र झुंज मध्ये वर्धा नदीत होडी (Boat)उलटल्याने हा अपघात झाला.

नदीतून मृत देह बाहेर काढताना स्थानिक
Lockdown : महाराष्ट्रातील अमरावती मध्ये लॉकडाउनचा मुक्काम वाढला; अत्यावश्यक सेवा राहणार सुरु

नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढल्याने हा अपघात झाला. खरं तर, गेल्या अनेक दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. परिणामी, नद्या आणि नाल्यांना वेग आला आहे. यामुळे बोट उलटली. तसेच काही ठिकाणी पुर परिस्थिती निर्माण झाली आहे.

SP अमरावती (ग्रामीण) हरी बाला यांनी सांगितले की, हा अपघात सकाळी 10 वाजण्याच्या सुमार झाला. मरण पावलेले व्यक्ती हे सर्व एकाच कुटुंबातील होते. आतापर्यंत तीन लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com