ज्येष्ठ साहित्यिक द मा मिरासदार यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक,लेखक,दिग्दर्शक, कथाकथनकार असे अष्ट पैलू नेतृत्व आज हरपले.
ज्येष्ठ साहित्यिक द मा मिरासदार यांचे निधन
द मा मिरासदारDainik Gomantak

महाराष्ट्र: द. मा. मिरासदार जन्म 14 एप्रिल 1927 यांच्या साहित्य सेवेची सुरुवात पत्रकारितेपासून झाली. पुण्याच्या पत्रकारितेमध्ये भूमिकेतून काही वर्षं काम केल्यानंतर ते अध्यापन क्षेत्राकडे पाहिले 1961 ते 1987 या काळात त्यांनी देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद आणि गरवारे वाणिज्य महाविद्यालय पुणे ते मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केले शिक्षक म्हणून त्यांनी अमाप विद्यार्थीप्रिय मिळवली 1950 मध्ये सत्यकथा मासिकात प्रसिद्ध झालेल्या या पहिल्याच कथेपासून लेखन कारकिर्दीला सुरुवात झाली असं म्हणता येईल त्यांच्या अनेक कथा सामान्य वाचकांना बरोबर जाणकार समीक्षकाचीही दाद मिळून दिली आहे.

द मा मिरासदार
महाराष्ट्र सरकार जागा देईल त्या ठिकाणी गुंतवणूक करु: नितीन गडकरी

साहित्याच्या क्षेत्राप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतही त्यांच्या लेखणीचा संचार लक्षणीय ठरला आहे कथासंग्रहाप्रमाणे त्यांच्या पटकथा संवादांना ही शासकीय पारितोषिकांच्या सन्मान प्राप्त झाला आहे. कथाकथन हा महाराष्ट्रात लोकप्रिय झालेला नवा कलाप्रकार लोकप्रिय करण्याच्या तीन लेखकांनी प्रथम पुढाकार घेतला त्यापैकी ते एक आहेत आज पावतो त्यांच्या कथाकथनाचे सुमारे एक हजाराहून अधिक कार्यक्रम झाले आहेत.

Related Stories

No stories found.