मंदाकिनीची मुलगी दिसायला आईसारखीच सुंदर चाहते म्हणतात...

मंदाकिनीची मुलगी मोठी झाली पाहून चाहते ही अवाक्
मंदाकिनीची मुलगी दिसायला आईसारखीच सुंदर चाहते म्हणतात...

90 च्या दशकात 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेरसिकांच्या ह्दयात अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री मंदाकिनी ती राजीव कपूरसोबत दिसली होती. या चित्रपटातील तीच्या निरागसतेची आणि सौंदर्याची लोकांना खात्री पटली. आणि ती रातोरात स्टार बनली. मात्र, नंतर तिने स्वतःला चित्रपटांपासून दूर केले आणि आता 26 वर्षानंतर मंदाकिनीने पुनरागमन केल्याने ती सध्या ती चर्चेत आहे. (Actresses mandakini daughter rabze innaya looks beautiful and innocent like her mom latest photo viral )

मंदाकिनीची मुलगी दिसायला आईसारखीच सुंदर चाहते म्हणतात...
वृंदावनला पोहोचत शिल्पा शेट्टीने केली बांके बिहारीची पूजा

मंदाकिनीची मुलं आता मोठी झाली आहेत. म्युझिक व्हिडिओमध्ये ती आपल्या मुलासोबत आली होती, तर तिची सून बुशराही फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहे. ती एक निर्माता आहे. आणि नेटफ्लिक्ससाठी प्रोफाइल करते तीच्या इन्स्टा बायोमध्ये तसं दिले आहे.

पण आज आपण मंदाकिनीच्या मुलीबद्दल बोलत आहोत. मंदाकिनीची मुलगी आता मोठी झाली असून ती लूकमध्ये तिच्या आईकडे गेली आहे. त्यांच्या मुलीचे नाव राब्जे इनाया ठाकूर आहे. राबजेचा फोटो पाहून कोणीही म्हणू शकेल की ती तिच्या आईची प्रत आहे.

मंदाकिनीची मुलगी दिसायला आईसारखीच सुंदर चाहते म्हणतात...
वृंदावनला पोहोचत शिल्पा शेट्टीने केली बांके बिहारीची पूजा

मंदाकिनी राम तेरी गंगा मैली नंतर 'डान्स डान्स', 'लडाई', 'कहां है कानून', 'नाग नागिन', 'प्यार के नाम कुर्बान', 'प्यार करके देखो' अशा अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये दिसले. मंदाकिनी शेवटची 1996 मध्ये गोविंदा, आदित्य पांचोली आणि नीलम कोठारी यांच्यासोबत 'जोरदार' चित्रपटात दिसली होती.

राज कपूर यांच्या 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटात मंदाकिनीने पातळ साडी नेसून खळबळ उडवून दिली होती. त्यावेळी अभिनेत्रीसाठी ही खूप मोठी गोष्ट होती. 90 च्या दशकातील या अभिनेत्रीचे नाव दाऊद इब्राहिमशी जोडले गेले होते. नंतर त्यांनी लग्न केले आणि चित्रपटसृष्टीला अलविदा केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com