'रणबीर-आलिया'सोबत 'रणवीर-दीपिका'ही 'न्यू ईयर' सेलिब्रेशनसाठी राजस्थानमध्ये

वृत्तसंस्था
शनिवार, 2 जानेवारी 2021

रणवीर सिंह-दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर-आलिया भट्ट राजस्थानमध्ये एकत्र न्यू ईयर सेलिब्रेट करत आहेत.

रणवीर सिंह-दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर-आलिया भट्ट राजस्थानमध्ये एकत्र न्यू ईयर सेलिब्रेट करत आहेत. त्यांच्यासोबत रणबीरची आई नीतू कपूर, ज्या नुकत्याच कोरोनातून बऱ्या झाल्या आहेत, त्यांची मुलगी आणि रणबीर कपूरची बहिण रिधिमा ही देखील आपल्या कुटुंबासमवेत आहेत.

अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूची चौकशी करत असताना बॉलिवूडच्या ड्रग्ज नेक्ससमध्ये दिपिका पदुकोणची चौकशी करण्यात आली होती. २०२० हे वर्ष रणबीर कपूर यांच्या निधनामुळे कपूर परिवारासाठीदेखील चांगले ठरले नाही. त्यामुळे कुचुंबासमवेत एकत्र वेळ घालवून नव्या वर्षाची सकारात्मक सुरूवात करताना हे स्टार्स दिसत आहेत. 

संबंधित बातम्या