अभी तो पार्टी शुरु हुई है...नताशासह सिनेतारका उतरल्या अमृताच्या घरी (पहा फोटो)

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 25 मार्च 2021

चित्रपट सृष्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॉलिवूड मध्ये दररोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून पार्ट्या चालू असतात. त्यामुळे सिनेक्षेत्रातील तारकांना नेहमीच आपण अशा पार्ट्यांमध्ये पाहत असतो.

चित्रपट सृष्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॉलिवूड मध्ये दररोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून पार्ट्या चालू असतात. त्यामुळे सिनेक्षेत्रातील तारकांना नेहमीच आपण अशा पार्ट्यांमध्ये पाहत असतो. हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री अमृता अरोरा हिने नुकतीच तिच्या मुंबईतील निवासस्थानी इंटिमेट हाऊस पार्टी केली आहे. यावेळी अमृता अरोराने दिलेल्या सेलिब्रेशन पार्टीत अमृता अरोराची बहीण मलायका, अर्जुन कपूर, करण जोहर, गौरी खान, मनीष मल्होत्रा, महेप कपूर, संजय कपूर, सीमा खान, नताशा पूनावाला आणि करिश्मा कपूर सहभागी झाले होते. (Amrita Arora recently had an intimate house party at her Mumbai residence)

सिनेक्षेत्रातील खास प्रेमी युगल म्हणून ओळखले जाणारे अर्जुन आणि मलायका यांचे यावेळीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.  मलायकाने पार्टीत सहभागी होताना बोल्ड रेड अ‍ॅथलिझर स्टाईल पोशाखा परिधान केला होता. दुसरीकडे, कोरोनाच्या महामारीवर प्रतिबंधक म्हणून तयार करण्यात आलेल्या लसीचे निर्माते सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदार पूनावाला यांची पत्नी नताशा पूनावाला देखील यावेळी उपस्थित होती. 

विनोदी शैलीत आर. माधवनने दिली कोरोना बाधित झाल्याची माहिती

नताशा पूनावालाने तिच्या हातात हर्मीस केली मिनीची क्रोकोडाईल ब्लॅक हॅन्डबॅग घेतली होती. नताशा पूनावालाने हातात धरलेल्या या बॅगची किंमत जवळ-जवळ 21 लाख रुपये आहे. त्यानंतर एकेकाळची बॉलिवूड गाजवणारी करिष्मा कपूर सुद्धा ब्लॅक आणि व्हाईट ड्रेस मध्ये यावेळी पाहायला मिळाली.

May be an image of one or more people

May be an image of one or more people and people sitting

May be an image of one or more people and indoor

May be an image of one or more people

May be an image of one or more people

May be an image of one or more people

May be an image of one or more people, people standing and people sitting

May be an image of one or more people and sleepwear

May be an image of one or more people and people sitting

May be an image of one or more people and indoor

May be an image of one or more people

 

संबंधित बातम्या