सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबाला मोठा धक्का..!

कुटुंबातील ५ जणांचा रस्ता अपघातात मृत्यू...
सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबाला मोठा धक्का..!
Sushant Singh Rajput सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबाला मोठा धक्का..!Dainik Gomantak

सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) कुटुंबाशी संबंधित एक दुःखद बातमी समोर आली असून, नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी एका मोठ्या रस्ता अपघातात सुशांतच्या कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

 Sushant Singh Rajput सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबाला मोठा धक्का..!
कतरिना कैफ आणि रणबीर कपूरच्या ब्रेकअपचे 'हे' होते खरे कारण

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबाशी संबंधित एक दुःखद बातमी समोर आली आहे. असे सांगितले जात आहे की मंगळवारी सकाळी एका मोठ्या रस्ता अपघातात सुशांतच्या कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमधील लखीसराय येथे राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला.

अपघातातील उर्वरित जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

 Sushant Singh Rajput सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबाला मोठा धक्का..!
पत्रलेखाने लग्नाच्या रिसेप्शनमध्ये दीपिका पदुकोणचा लूक केला कॉपी

हलसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपरा गावात असलेल्या अपग्रेडेड मिडल स्कूलजवळ ट्रक आणि सुमोची धडक झाली. या घटनेत सुमोचा चालकही जागीच ठार झाला.

सुमोमध्ये एकूण 10 जण होते, त्यापैकी 6 जणांना आपला जीव गमवावा लागल्याचे सांगण्यात येत आहे. या 6 पैकी 5 सदस्य सुशांतचे नातेवाईक होते. रिपोर्ट्सनुसार, हे सर्व लोक हरियाणातील पटना येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी ओपी सिंह यांची बहीण गीता देवी यांच्या अंत्यविधीसाठी पोहोचले होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com