बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तर दिसणार हॉलिवुडच्या "Ms Marvel" सिरीजमध्ये

बॉलिवूड अभिनेता तसेच चित्रपट निर्माता फरहान अख्तर मार्व्हल स्टुडिओची सुपरहिरो सिरीज "Ms Marvel" दिसणार आहे.
बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तर दिसणार हॉलिवुडच्या "Ms Marvel" सिरीजमध्ये
Marvel StudiosDainik Gomantak

बॉलिवूड अभिनेता तसेच चित्रपट निर्माता फरहान अख्तर (Farhan Akhtar) मार्व्हल स्टुडिओची (Marvel Studios) सुपरहिरो सिरीजमध्ये "Ms Marvel" दिसणार आहे. "रॉक ऑन!", "जिंदगी ना मिलेगी दोबारा", "भाग मिल्खा भाग" आणि "दिल धडकने दो" सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अख्तरसाठी डिस्ने+ शो हा पहिला हॉलीवूड प्रोजेक्ट मध्ये दिसून येणार आहे. (Bollywood actor Farhan Akhtar will appear in Ms Marvel)

Marvel Studios
KL Rahul सोबतच्या लग्नाच्या बातम्यांवर मला हसू येत: अथिया शेट्टी

अख्तर "दिल चाहता है", "लक्ष्य", "डॉन" आणि "डॉन 2" सारख्या यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले आहे. अभिनेत्याने ट्विटरवर एका पोस्टमध्ये "Ms Marvel" च्या सिरिजमध्ये सामील झाल्याची बातमी ट्विट करत चाहत्यांसांठी शेयर केली आहे. अख्तर यांनी ट्विट केले, "विश्वाने ही संधी दिली आहे, शिकण्याची आणि या प्रकल्पामुळे भरपूर मजा करण्यासाठी मी कृतज्ञ आहे. @DisneyPlusHS @Marvel #ThisJune वर #MsMarvel" MsMarvel'चा प्रीमियर 8 जून रोजी प्रदर्शीत होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com