दूरदर्शनची टेरेस्ट्रियल सेवा क्षेत्रिय प्रादेशिक मराठी (सह्याद्री) रूपात

pib
मंगळवार, 7 जुलै 2020

दूरदर्शनच्या अभियांत्रिकी विभागाचे उपसंचालक भुपेंद्र तुरकर यांनी दिली आहे.

नवी दिल्ली, 

प्रसार भारती बोर्ड तसेच दूरदर्शन संचालनालय यांच्या आदेशानुसार दूरदर्शन केंद्र नागपूर यांच्या अंतर्गत येणारे नागपूर येथील दूरदर्शन केंद्र आणि हिंगणघाट, मोर्शी, तुमसर, यवतमाल येथील  दूरदर्शनची लघु प्रसारण केंद्र यावरुन प्रसारत होणा-या दूरदर्शनची टेरेस्ट्रियल सेवेमध्ये (राष्ट्रीय व डी.डी.न्यूज) परिवर्तन होऊन ती फक्त क्षेत्रिय प्रादेशिक मराठी (सह्याद्री) सेवेच्या रूपात 15 जुलै 2020 पासून प्रसरित केली जाईल अशी माहिती नागपूर दूरदर्शनच्या अभियांत्रिकी विभागाचे उपसंचालक भुपेंद्र तुरकर यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या