"बॉलीवूडचा प्रसिध्द दिग्दर्शक रेमो डिसूझानं वर्कआउट करतानचा व्हिडिओ केला शेअर"

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 9 जानेवारी 2021

रेमोनं प्रकृतीमध्ये सुधारणा झानंतर लगेच आपल्या चाहत्यांकरिता वर्कआउट करत आसतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला

मुंबई मागील काही दिवसांपूर्वी रुग्णालयातून घरी परतलेला  बॉलीवूडमधील प्रसिध्द दिग्दर्शक आणि नृत्यदिग्दर्शक रोमो डिसूझानं आपल्या चाहत्यांकरिता वर्कआउट करतानचा व्हिडिओ शेअर केला आहे.रेमोनं प्रकृतीमध्ये सुधारणा झानंतर लगेच आपल्या चाहत्यांकरिता वर्कआउट करत आसतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.दरम्यान रेमोनं वर्कआउट करताना पांढऱ्या रंगाचे शूज, राखाडी रंगाची पॅन्ट घातली आहे.लगेच चाहत्यांनी रेमोच्या व्हिडिओला चांगलीच पसंती दिली आहे.

संबंधित बातम्या