प्रसिध्द मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांचे वडिल कालवश 

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 12 जानेवारी 2021

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द दिग्दर्शक रवी जाधव यांनी सोशल मिडीयावर भावूक पोस्ट शेअर केली आहे.त्यांनी या पोस्टद्वारे वडिलांचे निधन झाल्याची बातमी दिली.

 मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द दिग्दर्शक रवी जाधव यांनी सोशल मिडीयावर भावूक पोस्ट शेअर केली आहे.त्यांनी या पोस्टद्वारे वडिलांचे निधन झाल्याची बातमी दिली.रवी जाधव यांनी आपल्या इन्स्टाग्राम पेजवर फोटो शेअर केला.9 जानेवारी 2021 ला राहत्या घरी वडिलांच निधन झालं.

या कठीण परिस्थितीमध्ये जाधव कुटुंबाला आधार देणाऱ्या हितचिंतक,मित्रमंडळ,नातेवाईक तसेच कासे ग्रामस्तांच मी मनापासून आभार मानतो'.असं त्यांनी आपल्या पोस्टामध्ये म्हटलं आहे.ते पुढेही म्हणाले,बाबा निर्धास्तपणाने हसत खेळत.

आजही कासे गावातील गजाननाच्या मंदिराजवळ एका सुंदर पुलपाखरासांरखं बागडत असतील' अशी भावूक पोस्ट रवी जाधवांनी शेअर केली. रवींच्या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत श्रद्धांजलीचे वाहिली आहे.

संबंधित बातम्या