Fitness Video: पाहा मंदिरा बेदीचा "हँडस्टँड" करतांनाचा व्हीडीओ

दैनिक गोमंतक
शनिवार, 22 मे 2021

मंदिरा सामाजिक माध्यमांवर (Social Media) नियमित अॅक्टिव (Active) असते. तिचे फिटनेस (Fitness) फोटोस आणि व्हीडीओ सामाजिक माध्यामांवर (Social Media) शेअर करत राहते. तिने टाकलेला फिटनेस व्हीडीओ  लगेच सामाजिक माध्यामांमध्ये चर्चेला येतो. 

Fitness Video: अभिनेत्री मंदिर बेदी (Mandira Bedi) ही नियमितपणे आपल्या फिटनेसची काळजी घेताना दिसते. ती वयाच्या 49 व्या वर्षी ही अनेकांना फिटनेसबाबतीत (Fitness) टक्कर देते. स्वता: ला फिट ठेवण्यासाठी ती लोकाना नेहमी प्रेरित करत असते. कोरोना माहामारीमध्ये मंदिरा (Mandira Bedi) लोकांना कोरोना विषाणू (Corona virus) पासून बचाव करण्यासाठी टिप्स देत आहे. तसेच अनेक लोकांना मदतीचा हात देखील देत आहे. मंदिर तिच्या अधिकृत सामाजिक माध्यमातून महत्वाची माहिती देत असते.  (Watch the video of Mandira Bedi doing "Handstand")

'हम आपके हैं कौन' चे संगीतकार राम लक्ष्मण यांचं निधन

मंदिरा सामाजिक माध्यमांवर (Social Media) नियमित अॅक्टिव (Active) असते. तिचे फिटनेस (Fitness) फोटोस आणि व्हीडीओ सामाजिक माध्यामांवर (Social Media) शेअर करत राहते. तिने टाकलेला फिटनेस व्हीडीओ  लगेच सामाजिक माध्यामांमध्ये चर्चेला येतो.  मंदिरा सामाजिक माध्यमांवर नियमित अॅक्टिव असते. तिचे फिटनेस फोटोस आणि व्हीडीओ सामाजिक माध्यामांवर शेअर करत राहते. तिने टाकलेला फिटनेस व्हीडीओ लगेच सामाजिक माध्यामांमध्ये चर्चेला येतो. तिने नुकताच एक व्हीडीओ शेअर केला आहे. त्या व्हीडीओमध्ये ती "हँडस्टँड" (Handstand) हा कठीण योगप्रकार करतांना दिसत आहे. हा व्हीडीओ पाहून तिच्या चाहत्याना आश्चर्याच वाटत आहे.  

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

 

मंदिरा सामाजिक माध्यमांवर नियमित अॅक्टिव असते. तिचे फिटनेस फोटोस आणि व्हीडीओ सामाजिक माध्यामांवर शेअर करत राहते. तिने टाकलेला फिटनेस व्हीडीओ  लगेच सामाजिक माध्यामांमध्ये चर्चेला येतो. तिने नुकताच एक व्हीडीओ शेअर केला आहे. त्या व्हीडीओमध्ये ती  "हँडस्टँड" हा कठीण योगप्रकार करतांना दिसत आहे. हा व्हीडीओ पाहून तिच्या चाहत्याना आश्चर्याच वाटत आहे.  

नॅशनल क्रश रश्मिकाने शेअर केले बालपणीचे फोटो

मंदिरा या व्हीडीओमध्ये तिच्या लिव्हिंग रूममध्ये "हँडस्टँड" करताना दिसते. तिने काळ्या रंगाचे ब्रालेटसह योगा पॅन्ट अशा पद्धतीचा ड्रेस घातला आहे. व्हीडीओ शेयर करताना तिने मजकूर लिहिला आहे की, " ही माझी रोजची दिनचर्या असते. मी नियमितपणे 10 किंवा 20 वेळ आणि कधीकधी मी बराच वेळ भिंतीच्या साह्याशिवाय "हँडस्टँड" हा योग प्रकार करू शकते. हे करताना कोणता ही दबाव येत नाही." मंदिराचा हा व्हीडीओ आतापर्यंत लाखों  लोकांनी पाहिला आहे. 
   

अभिनेता रोनित रॉय: गोवा इतका हतबल कधी पाहिला नव्हता

 

मंदिर बेदी हिला दोन मुले आहेत. काही वर्षापूर्वी तिने एक मुलगी दत्तक घेतली होती. त्यांनी याची माहिती सामाजिक माध्यमांवर दिली होती. त्यानंतर मंदिराला ट्रॉल देखील केले होते. पण मंदिराने योग्य उत्तर देत लोकांची तोंड बंद केली होती. मंदिरा लवकरच आपल्याला "सिक्स" या नव्या वेब सिरिजच्या माध्यमातून भेटणार आहे.      

संबंधित बातम्या