'ऑन द ग्राउंड'ने आयकॉनिक ट्रॅक 'गंन्नम स्टाईल' चा मोडला रेकॉर्ड: पहा व्हिडिओ

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 13 एप्रिल 2021

रोजेनी पीएसवाय च्या आयकॉनिक ट्रॅक 'गंन्नम स्टाईल' चा विक्रम मोडला आहे. 'गंन्नम स्टाईल'  ला 36 दशलक्ष व्ह्युज मिळाले होते, पण आता रोजेच्या 'ऑन ग्राउंड' गाण्याला 41.6 दशलक्षहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

न्यूझीलंड: के-पॉप गर्ल ग्रुप 'ब्लॅकपिंक' ची सदस्य रोसेन पाक उर्फ ​​रोजे एक कोरियन-न्यूझीलंड गायक आहे. अलीकडेच रोजेने पहिल्यांदाच गायन विश्वात पदार्पणाने केले आहे. आणि तीने केवळ एक नव्हे तर दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडले आहेत. नुकतीच रोजेन पाकने आपल्या 'ऑन द ग्राउंड' या गाण्याने सिंगल डेब्यू केला असून, या गाण्याला युट्यूबवर खूप पसंती दिली जात आहे आणि गाण्याला बरेच व्ह्यूज मिळत आहेत.

या गाण्याला अवघ्या 24 तासांत 41.6 मिलियन व्ह्युज मिळाले आहे. ही एकमेव अशी गायीका कलाकार आहे. की तीने एकटीने बिलबोर्ड ग्लोबल 200 च्या आयीमध्ये आपले नाव कोरले आहे. याव्यतिरिक्त, ती पहिली के-पॉप सिंगल कलाकार ठरली, जीच्या व्हिडिओला 24 तासांत 41,6 दशलक्ष पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले. 

हिज स्टोरी वेबसीरिज प्रकरणात एकता कपूरने मागितली माफी 

रोजेनी पीएसवाय च्या आयकॉनिक ट्रॅक 'गंन्नम स्टाईल' चा विक्रम मोडला आहे. 'गंन्नम स्टाईल'  ला 36 दशलक्ष व्ह्युज मिळाले होते, पण आता रोजेच्या 'ऑन ग्राउंड' गाण्याला 41.6 दशलक्षहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. 24 वर्षीय रोजेने जून 2020 मध्ये सिंगल डेब्यु केला होता. 12 मार्च 2021 रोजी तीचा 'आर' हा अल्बम रिलीज झाला आहे. 

रोजेन पाक उर्फ ​​रोजे ही 24 वर्षांची गायीका आहे जी दक्षिण कोरियामध्ये राहते. तिचा जन्म न्यूझीलंडमध्ये झाला होता, परंतु ती ऑस्ट्रेलियामध्ये मोठी झाली आहे. रोजेनी 2012 मध्ये वायजी एंटरटेन्मेंटसाठी ऑडिशन दिले होते आणि दक्षिण कोरियन लेबलचे चार वर्षांचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणानंतर रोजे 2016 मध्ये 'ब्लॅकपिंक्स' चा एक भाग बनली आणि गायन करू लागली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ROSÉ (@roses_are_rosie)

संबंधित बातम्या