तारा सुतारियाचा हाॅट लुक; पहा Video

तारा सुतारियाने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती लेहेंगा घालून डान्स एन्जाॅय करताना दिसत आहे.
तारा सुतारियाचा हाॅट लुक; पहा Video
Tara SutariaDainik Gomkantak

अभिनयासोबतच बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood actress) तारा सुतारियाची (Tara Sutaria) तिच्या स्टायलिश लूकसाठी (stylish look) एक खास ओळख आहे. अभिनेत्री नियमितपणे सोशल मीडियावर तिचे स्टायलिश फोटो शेअर करत असते. तारा सुतारियाने आता पुन्हा एक व्हिडिओ शेअर केला असुन, यात ती लेहेंगा परिधान करून खूप आनंदी दिसत आहे. नेहमीप्रमाणे, तारा सुतारियाचा हा व्हिडिओ चाहत्यांना प्रचंड आवडत आहे तसेच ते व्हिडिओवर आपापल्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.

तारा सुतारियाने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला असुन, व्हिडिओमध्ये ती निळ्या रंगाच्या लेहेंगामध्ये डान्स दिसत आहे. या दरम्यान तारा खूप सुंदर दिसत आहे. तारा सुतारियाच्या व्हिडिओला काही वेळातच हजारो व्ह्यूज मिळाले. तसेच व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ताराने लिहिले "सणांच्या या मनोरंजक सिजनसाठी सज्ज व्हा."

Tara Sutaria
Birthday Special: एकदा प्रेमभंग झाल्यानंतर आयुष्यभर अविवाहित राहिल्या आशा पारेख

तारा सुतारियाच्या फ्रंटवर्कबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच 'एक व्हिलन 2', 'तडप' आणि 'हिरोपंती 2' सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तारा सुतारियाला गाण्याची खूप आवड आहे. चित्रपटांमध्ये दिसण्यापूर्वी तिने 'एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा' सारख्या टीव्ही शोमध्ये आपले कौशल्य पसरवले आहे. याशिवाय, अभिनेत्रीने 'बिग बडा बूम', 'सूट लाइफ ऑफ करण', 'कबीर' आणि 'ओये जस्सी' सारख्या डिस्नी चॅनेलच्या शोमध्येही काम केले आहे.

Related Stories

No stories found.