गोव्याची नव्याने ओळख करून देणाऱ्या ईफ्फीच्या तयारीला वेग..!

20 नोव्हेंबर पासून ईफ्फी सुरु होणार असून ; राज्यात ठिकठिकाणी ईफ्फीची तयारी जोरदार सुरु..
गोव्याची नव्याने ओळख करून देणाऱ्या ईफ्फीच्या तयारीला वेग..!
IFFI 2021 : जगभरात प्रसिद्ध असणारा IFFI म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव.. संदीप देसाई
Published on
IFFI 2021 : मागील वर्षी जगभरात करोनाचं सावट होत; याचा परिणाम म्हणून हा मोहोत्सव पुढं ढकलण्यात आला होता.
IFFI 2021 : मागील वर्षी जगभरात करोनाचं सावट होत; याचा परिणाम म्हणून हा मोहोत्सव पुढं ढकलण्यात आला होता.संदीप देसाई
हा महोत्सव गोवा राज्य सरकारच्या सहकार्याने भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या भारतीय चित्रपट महोत्सव संचालनालयाने आयोजित केला आहे.
हा महोत्सव गोवा राज्य सरकारच्या सहकार्याने भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या भारतीय चित्रपट महोत्सव संचालनालयाने आयोजित केला आहे. संदीप देसाई
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान (IFFI) भारतीय पॅनोरमा (Panorama) विभागाचा भाग म्हणून प्रदर्शित होण्यासाठी निवडलेल्या 24 चित्रपटांपैकी एक तेलुगू चित्रपट आहे.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान (IFFI) भारतीय पॅनोरमा (Panorama) विभागाचा भाग म्हणून प्रदर्शित होण्यासाठी निवडलेल्या 24 चित्रपटांपैकी एक तेलुगू चित्रपट आहे.संदीप देसाई
IFFI 2021 करीता 1180 रुपये इतकी फी करण्यात आली आहे.
IFFI 2021 करीता 1180 रुपये इतकी फी करण्यात आली आहे.संदीप देसाई
निवडलेले चित्रपट गोव्यात 9 दिवस चालणाऱ्या चित्रपट महोत्सवात सर्व नोंदणीकृत प्रतिनिधी आणि निवडक चित्रपटांच्या प्रतिनिधींना दाखवले जातील.
निवडलेले चित्रपट गोव्यात 9 दिवस चालणाऱ्या चित्रपट महोत्सवात सर्व नोंदणीकृत प्रतिनिधी आणि निवडक चित्रपटांच्या प्रतिनिधींना दाखवले जातील.संदीप देसाई

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com