जन्नत जुबैरचे मालदीवमधील फोटो बघून चाहते घायाळ

जन्नत जुबैरने काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमधील अनेक आकर्षक फोटो शेयर केले आहेत.
जन्नत जुबैरचे मालदीवमधील फोटो बघून चाहते घायाळ
Jannat ZubairDainik Gomantak

सोशल मीडिया क्वीन जन्नत जुबैर फॅन फॉलोइंगच्या बाबतीत मोठ्या स्टार्सशी स्पर्धा करते. अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर 41.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. जन्नतचा प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक पोस्ट इंटरनेटवर व्हायरल होत आहे. आता जन्नतच्या मालदीव व्हेकेशनच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे. (Jannat Zubair's hot photos from Maldives)

Jannat Zubair
Project K: दिशा पटानी, प्रभास, बीग बी अन् डिंपल क्विन दीपिका दिसणार एकत्र

काळ्या ड्रेसमध्ये जन्नतची जबरदस्त स्टाइल
जन्नत जुबैरने काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमधील अनेक आकर्षक फोटो शेयर केले आहेत. समुद्राच्या मध्यभागी असलेल्या वॉटर व्हिलामध्ये जन्नत तिच्या सुट्टीतील प्रत्येक क्षण अविस्मरणीय बनवताना दिसत आहे. मालदीवच्या व्हेकेशनच्या प्रत्येक फोटोतील जन्नतची स्टाईल चाहत्यांना घायाळ करत आहे.

Jannat Zubair
Mother's Day निमित्त आलियाने शेअर केला आई आणि सासूसोबतचा सुंदर फोटो

फोटोंसोबतच जन्नत झुबेरने स्वतःचा एक व्हिडिओ सुद्धा शेयर केला आहे. व्हिडिओमधील , जन्नतचा लुक तिच्या चाहत्यांची मने जिंकत आहे. अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडिओ लाखो लोकांनी लाइक केले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये चाहते फायर आणि हार्ट इमोजीसह त्यांच्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.