कंगनाने राकुल प्रीतबद्दल केले मोठे वक्तव्य, म्हणाली- सद्गुरू तुझ्या खेळाबद्दल...

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह तिच्या कूल आणि हॉट स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे.
Kangana comment On Rakul preet
Kangana comment On Rakul preetDainik Gomantak

Kangana On Rakul: बॉलिवूड अभिनेत्री राकुल प्रीत सिंह तिच्या कूल आणि हॉट स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. आजकाल ती वॉशिंग्टन डीसीमध्ये आहे, जिथे ती कपिल देव आणि सद्गुरूंसोबत गोल्फ खेळताना दिसली. कपिल देव आणि सद्गुरुसोबत गोल्फ खेळताना रकुल प्रीतने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत माजी क्रिकेटर कपिल देव आणि अध्यात्मिक गुरूही दिसत होते.

बॉलिवूड अभिनेत्री राकुल प्रीत सिंग सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. आपल्या मस्त आणि कॅज्युअल स्टाईलने लोकांना वेड लावणारी राकुल सध्या तिच्या आगामी 'डॉक्टर जी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती आयुष्मान खुरानासोबत काम करताना दिसणार आहे. रकुल प्रीत सिंहने नुकताच तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याला पाहून चाहते तिची खूप प्रशंसा करत आहेत. व्हिडिओमध्ये ती दिग्गज क्रिकेटर कपिल देव आणि अध्यात्मिक गुरू सद्गुरूंसोबत गोल्फ खेळताना दिसत आहे.

Kangana comment On Rakul
Kangana comment On Rakul Insta Story Kangana
Kangana comment On Rakul preet
मला OTT वर स्वतःला 299 रुपयांत विकायचे नाही, जॉननंतर प्रभास ने व्यक्त केली खंत

व्हिडिओमध्ये तिने एका छोट्या व्हिडिओतील काही फोटो शेअर केले आहेत. 'वॉशिंग्टन डीसीमध्ये सद्गुरू आणि कपिल देव यांच्यासोबत ATA कॉन्फरन्स सुरू करण्यापेक्षा चांगले काय असू शकते,' असे या व्हिडिओला तिने छानसे कॅप्शनही दिले आहे. कपिल देव आणि सद्गुरूंसोबत गप्पा मारताना अभिनेत्री या क्षणाचा कसा आनंद घेत आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता.

Rakil preet with kapil dev
Rakil preet with kapil devInsta/rakul

राकुलच्या गोल्फने कंगना झाली प्रभावित

दरम्यान, राकुल प्रीत सिंगच्या गोल्फिंग टॅलेंटने कंगना राणौत इंप्रेस झाली आहे. राकुलचे कौतुक करताना कंगनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लिहिले की, 'सद्गुरू तुझ्या खेळाबद्दल खूप चांगल्या गोष्टी सांगतात'.

वॉशिंग्टन डीसीमध्ये गोल्फ

राकुल प्रीतमध्ये अनेक टॅलेंट आहेत आणि गोल्फ त्यापैकी एक आहे. राकुल नुकतीच माजी क्रिकेटपटू कपिल देव आणि अध्यात्मिक गुरू सद्गुरू वॉशिंग्टन डीसीमध्ये गोल्फ खेळासाठी सामील झाली. एटीए परिषदेसाठी ते अमेरिकेत होते. राकुलच्या गोल्फिंग कौशल्याने प्रभावित झालेल्यांमध्ये अभिनेत्रीमध्ये कंगना राणौतचा समावेश आहे, जिने तिच्यासाठी इंस्टाग्रामवर एक खास नोट लिहिली आहे.

Kangana comment On Rakul preet
राजपाल यादववर लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप, पोलिसांनी बजावली नोटीस

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर राकुलचा खेळतानाचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, "व्हॉट अ लेडी... @सदगुरु तुमच्या गेमबद्दल खूप छान गोष्टी सांगतात @Rakulpreet," अशी नोट कंगनाने राकूलसाठी लिहिली आहे.कंगना राणौतने राकुल प्रीतचे कौतुक केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com