Kangana Ranaut चा 'थलायवी' थिएटर रिलीजसाठी सज्ज

माझ्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा "थलायवी" सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे, Kangana Ranaut
Kangana Ranaut चा 'थलायवी' थिएटर रिलीजसाठी सज्ज
Kangana RanautDainik Gomantak

अलीकडेच कंगना राणौतने (Kangana Ranaut) हैदराबाद येथे तिच्या चित्रपटाच्या (Hyderabad) प्रीमियरला हजेरी लावली होती, थिएटर (film) आणि ओटीटी रिलीजमधील अंतरांमुळे चित्रपट प्रदर्शित न केल्याबद्दल मल्टिप्लेक्सवर तीनं तीचा राग व्यक्त केला. यासंबंधी तीनं तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून (Instagram handle) काही कॉमेंट सुध केल्या आहेत. दरम्यान या चित्रपटाचा अनुभव कंगना राणौत साठी चांगला होता असे तिने म्हटले.

Kangana Ranaut
दिशा पाटणीच्या 'किकला' टायगर श्रॉफची रिॲक्शन,Video Viral

"माझ्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा 'थलायवी' सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे . हा चित्रपट पाहणे किती आनंददायी अनुभव आहे."असे कंगना राणौतने चित्रपट पाहिल्यानंतर कॉमेंट मध्ये लिहिले ती पुढे म्हणाली, “थलाईवी हा एक नाट्य अनुभव आहे, आशा आहे की हिंदी मल्टिप्लेक्समध्येही हा चित्रपट चांगला चालेल. मला विश्वास आहे की हा चित्रपट प्रेक्षकांना ”चित्रपटगृहांमध्ये परत आणेल.

Kangana Ranaut
Video: उर्मिला मातोंडकर आणि माधुरी दीक्षितच्या डान्सचा जलवा पाहिला का?

याआधी कंगनाने हैदराबादहून तिच्या प्रमोशनल लूकची अनेक छायाचित्रे शेअर केली होती. अभिनेत्रीने एक छोटीशी कॉमेंट लिहिली की, “#हैदराबादमध्ये आज थलायवी…. येथे मीडियाशी संवाद साधला आणि चित्रपटाची हिंदी आवृत्ती आज संध्याकाळी पहिल्यांदाच पाहत आहे. थलायवी 10 सप्टेंबर रोजी घोषित केल्याप्रमाणे थिएटर रिलीजसाठी सज्ज आहे आणि चित्रपटाचे बुकिंग लवकरच सुरू होईल. सध्या, कोविड -19 outbreak च्या प्रादुर्भावामुळे शिवाय कठोर नियमांमुळे चित्रपटगृहांना देशभरात 50% व्यापारासह काम करण्याची परवानगी आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com