पहिल्याच नजरेत पडले होते प्रेमात; रियल लाइफ Love Story

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 10 जून 2021

चित्रपटांत करतोतसच काहीस त्याच्या आयपष्यात घडत आहे. या अभिनेत्याची पत्नी स्वाती परशुरामन यांनी नुकतीच बॉम्बे ऑफ ह्युमनजला आपल्या प्रेमसंबंध आणि ड्रीम वेडींगबद्दल माहिती दिली. एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये स्वातीने दोघांच्या प्रेमाहद्दल असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

जेव्हा आपल्या वाटेत अचानक वाऱ्याचा झोत येतो किंवा आपल्याभोवती व्हायोलिनचा आवाज येतो तेव्हा आपल्या लक्षात येते की आपल्या जीवनात काहीतरी नवीन आणि चांगले घडणार आहे, जेव्हा आपल्या जीवनात एखादी नवीन व्यक्ती जवळ येते तेव्हा  हे घडत असतं,  कन्नड अभिनेता ऋषीच्या खऱ्या आयुष्यातही असेच काहीसे घडले आहे ज्यामुळे आता असं दिसून येतय की तो खूप भाग्यवान आहे, कारण चित्रपटातील कथेप्रमाणेच त्याच्या वास्तविक आयुष्यातही बरेच काही घडू लागले. जसं कोम तो त्याच्या चित्रपटांत करतोतसच काहीस त्याच्या आयपष्यात घडत आहे. या अभिनेत्याची पत्नी स्वाती परशुरामन यांनी नुकतीच बॉम्बे ऑफ ह्युमनजला आपल्या प्रेमसंबंध आणि ड्रीम वेडींगबद्दल माहिती दिली. एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये स्वातीने दोघांच्या प्रेमाहद्दल असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत.(Kannada actor Rishi and his wife Swati Parasuraman shared information about their dream wedding)

Birthday Special : महागड्या गाड्या आणि आलिशान घर; पाहा मिका सिंहची रॉयल लाइफ 

स्वाती म्हणाली की, हे तेव्हा सुरू झाले जेव्हा  तीने पाहिल्यांदा ऋषी पाहिले. बंगळुरूमध्ये एका नाटकात काम करताना ऋषी पहिल्यांदा मला दिसला होता. पदव्युत्तर शिक्षणानंतर मी नोकरीसाठी बंगलोरला गेले, शहरात मी नवीन होते आणि नाटक पाहण्यासाठी मला थिएटरमध्ये जायचं होतं. तिथे मी ऋषीला भेटले. तो नाटकातील एक अभिनेता होता. एवढ्या गर्दीत तो उठावदार दिसत होता.त्याच हसणही खूप मोहक होत. इंटरवल दरम्यान मी त्याचे अभिनंदन केले, 'तू खरोखरच छान नाचलास' अस म्हणताच तो लाडला! आणि त्याच क्षणी मी त्याच्याकडे आकर्षित झाले, म्हणून दुसर्‍याच दिवशी मी त्याला एफबी वर पाहिले आणि आम्ही गप्पा मारायला सुरवात केली.

कॉफी आणि एकमेकांसोबत वाढत जाण्याऱ्या प्रेमाची जोपर्यंत त्यांना जाणीव होत नाही तोवर ते एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. तो क्षण आठवताना स्वाती म्हणाली, "आम्ही पुढची काही महिन्यांपर्यत एकमेकांना भेटत राहिलो आणि एका तारखेला मी त्याला सांगितले, 'मला तुआवडतो.' तो म्हणाला, 'मी पण तेच बोलणार होतो!'; तोही बऱ्याच काळापासून काहीतरी शोधत होता. त्या संध्याकाळी आम्ही दोघेही एका स्वरात 'आय लव्ह यू' बोललो. आणि ती टेलिपेथी होती असं आम्हाला वाटलं."

सुशांतसिंग राजपूतच्या वडिलांना दिल्ली उच्च न्यायालयाने दिला झटका

जेव्हा त्याने कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपली किस्मत आजमावली तेव्हा ती त्याच्या पाठीशी उभी राहिली आणि एकमेकांच्या कौशल्यांना आणि कलागुणांना पाठिंबा दर्शविला. “त्यावेळी ऋषी चित्रपटात येण्याचा प्रयत्न करीत होता आणि मला तेव्हा माझ्या ऑफिसचा टाइम ९ ते ५ होता. तर, आम्ही आठवड्यातून एकदा भेटायचो. तरीही, त्याने नेहमी मला पाठिंबा दिला  मी नाटकं लिहायचे आणि ऋषी नेहमी मला खुश करायला येत होता. तो मला पुस्तकं देत होता आणि तो आत जावून तो नोट लिहायचा त्याच्या माझ्या आयुष्यात येण्याने माझ आयुष्य बदललं आहे' अशा नोट्स तो मला लिहायच्या. म्हणून मला जेव्हा  शक्य होईल तेव्हा मी त्याला सेटवर जावून त्याला सरप्राइज देत होती.

संबंधित बातम्या