New Year मध्ये करिनाने तोडला 'हा' नियम...

करिनाने (Kareena) आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर क्रॉसेंट खांतानाचा फोटो (Photo) शेयर केला आहे
 New Year मध्ये करिनाने तोडला 'हा' नियम...

Kareena Kapoor breaks this rule in New Year

Dainik Gomantak

बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर तिच्या आरोग्याबाबत नेहमीच जागरूक असते. पण नवीन वर्षाच्या सुरवातीलाचा ती तिचा फिटनेस रूल तोडताना दिसली. करिनाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर क्रॉसेंट खातांनाचा फोटो शेयर केला आहे. नाश्त्यासोबतचा हा सेल्फी शेअर करताना करीनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, "सोमवारची सकाळ निरोगी असायला हवी आणि ती काय होती माहिती नाही पण... फक्त क्रॉसेंट 2022 मध्ये तुमचे मनाला जे वाटेल ते करा"

2022 मध्ये तुमचे मनाला जे वाटेल ते करा

करीना कपूर खानने (kareena kapoor khan) लिहिले, कि मनाला वाटेल ते करा. हे वर्ष 2022 आहे. त्यातून जे काही नवीन मिळेल ते मिळावा. फोटोमध्ये करीनाने लाल रंगाचे जॅकेट घातलेलं दिसत आहे आणि केस बांधलेले आहेत. करीनाने फक्त काजळ लावलेले असून तिने कोणताही मेकअप केलेला नाही.

<div class="paragraphs"><p>Kareena Kapoor breaks this rule in New Year </p></div>
Bollywood Movies: 2022 या हिट चित्रपटांचे सिक्वेल होणार रिलीज

फोटोमध्ये (Photo) करीना मोठे डोळे उघडून क्रॉसेंट खाताना दिसत आहे. करीना अलीकडेच कोविड पॉझिटिव्ह झाली होती. करण जोहरच्या (karan Johar)पार्टीमध्ये गेल्यानंतर ती कोविड पॉझिटिव्ह (Corona) असल्याची बातमी समोर आली, यामुळे तिचे चाहते चांगलेच नाराज झाले होते.सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी सोहा अली खानच्या घरी कुणाल खेमू आणि कुटुंबातील इतर सदस्यांसोबत नवीन वर्षाचे स्वागत केले. नवीन वर्षाच्या (New Year) सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत. करीन लवकरच आमिर खानसोबत लाल सिंग चड्ढा या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com