'या' कारणांमुळे कार्तिक आर्यन चाहत्यांमध्ये आहे फेमस, जाणून घ्या

मी एक विनोदी स्वभावाचा व्यक्ति असल्याने चाहत्यांमध्ये मी लोकप्रिय आहे.
'या' कारणांमुळे कार्तिक आर्यन चाहत्यांमध्ये आहे फेमस, जाणून घ्या

Karthik Aryan is famous for these reasons

Dainik Gomantak 

बॉलीवुड अभिनेता कार्तिक आर्यानची लोकप्रियता आणि त्याच्या कारकिर्दीचा ग्राफ झपाट्यानेवर गेला आहे. या अभिनेत्याने आपल्या करियरमध्ये फ्लॉप चित्रपट दिले आहेत. कार्तिक आर्यन चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीमध्ये त्याला विचारण्यात आले की त्यांचे चाहत्यांमध्ये असलेले लोकप्रियतेचे रहस्य काय आहे? यावर कार्तिक आर्यनने अतिशय मजेशीर उत्तर दिले आहे.

कार्तिक आर्यन सांगितले की यांचा जेंडरशी काहीही संबंध नाही. मुलींसह मुलांनाही त्याचा अभिनय आवडतो, यामुळे तो चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. अलीकडेच सारा अली खान आणि अन्याना पांडे सारख्या अनेक अभिनेत्रींनी कार्तिक आर्यनला पसंत करतात अशी कबुली दिली आहे. बॉलीवुड (Bollywood) हंगामासोबतच्या संवादात या प्रश्नाचे उत्तर दिले. मी एक विनोदी स्वभावाचा व्यक्ति असल्याने चाहत्यांमध्ये मी लोकप्रिय आहे. मी माझ्या कामाबद्दल खूप प्रामाणिक आहे, असे कार्तिक आर्यन म्हणाला.

<div class="paragraphs"><p>Karthik Aryan is famous for these reasons</p></div>
...अबब दीपिका पदुकोणची संपत्ती

मी सगळ्यांसोबत मस्ती करतो

कार्तिक पुढे म्हणाला, हे फक्त मुलींबद्दल नही. मी ज्या लोकांसोबत काम करतो त्यांच्यासोबत मी मस्ती करतो. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan) घराबाहेर दोन मुली उभ्या आहेत आणि त्याला आवाज देत आहेत आणि नंतर कार्तिक त्यांना भेटण्यासाठी बाहेर जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com