NCB ने आर्यन खानला 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी दिली

आर्यन खानच्या अडचणीत अजून वाढ
NCB ने आर्यन खानला 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी दिली
Aryan KhanDainik Gomantak

आज कोर्टाकडून आर्यन खानला आणि इतरांना 7 ऑक्टोबर पर्यंत NCB कस्टडी देण्यात आली आहे. NCB ने ड्रग पार्टी धाड टाकली होती. आज आर्यनला किला कोर्टामध्ये हजर केल्यानंतर त्याच्या कोठडीत वाढ होऊन ती 7 ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. कॉर्डेलिया क्रूझवर आज NCB चे पथक तपासणीसाठी गेले होते. यावेळी तेथून आणखी 8 जणांना NCB ने ताब्यात घेतले आल्याची माहिती समोर आली आहे.

Related Stories

No stories found.