Urfi Javed's Video: उर्फीचा अजब मोबाईल 'ब्रा', नेटकऱ्यांनी थेट सरकारलाच केली विनंती

र्फीला फॅशनच्या नावाखाली वेगवेगळे प्रयोग करण्याची सवय आहे.
Urfi Javed's Video
Urfi Javed's VideoDainik Gomantak

Urfi Javed's Video: विचित्र आणि चावट व्हिडिओ करून नेहमी चर्चेत राहण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या उर्फी जावेदचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. उर्फी जावेद प्रसिद्धीसाठी वेगळेच स्टंट करून नेहमीच चर्चेत राहण्यासाठी आटापिटा करत असते. उर्फीला फॅशनच्या नावाखाली वेगवेगळे प्रयोग करण्याची सवय आहे. मनगटी घड्याळांचा ड्रेस, शिंपले, जुन्या कॅसेटच्या रिल्स, फुलांचे ड्रेस असे अजब प्रयोग उर्फी नेहमी करत असतो. असाच एक अजब प्रयोग सध्या उर्फीने केले आहे.

Urfi Javed's Video
Aasgao Truck Fire: आसगाव येथे भर रस्त्यात बर्निंग ट्रकचा थरार, मडगावनंतर दुसरी आगीची घटना

उर्फी जावेदने दोन मोबाईल फोनचा वापर करून चक्क 'ब्रा' तयार केला आहे. हा 'ब्रा' घाऊन उर्फीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यासह तिने निळ्या रंगाचा ड्रेस घातला असून, ती वॉक करताना दिसत आहे. या व्हिडिओला उर्फीने फुल्ली चार्जड असे कॅप्शन दिले आहे.

Urfi Javed's Video
Aradhana Sharma: गोव्याच्या बीचवरील आराधनाचा बिकिनी लूक

दरम्यान, उर्फीचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांना काही अवडल्याचे दिसत नाही. नेटकऱ्यांनी उर्फीच्या या व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

यापूर्वी देखील उर्फीने असे अजब व्हिडिओ शेअर केले आहेत. यामुळे नेटकऱ्यांना देखील चोरून व्हिडिओ पाहण्याची वेळ आली. उर्फीचा हा अंदाज अनेकांना पसंद पडतो तर, अनेकजण तिला ट्रोल करतात.

Urfi Javed's Video
Aasgao Truck Fire: मडगावनंतर आसगाव येथे आगीची घटना; धावत्या ट्रकला आग, मोठी दुर्घटना टळली

उर्फी जावेद नेटवर होणाऱ्या टीका, मस्करीकडे दुर्लेक्ष करते. तसेच, नेहमीच काहीतरी वेगळं करून तिच्या चाहत्यांन आश्चर्याचा धक्का देत असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com