पाकिस्तानच्या Pawari Girl ने गायलं जोनिता गांधींच गाणं

दानानीर मुबीन सध्या 19 वर्षांची आहे. ती "पावारी होरी" मेममुळे एका रात्रीत प्रसिद्ध झाली.
पाकिस्तानच्या Pawari Girl ने गायलं जोनिता गांधींच गाणं
पाकिस्तानच्या Pawari Girl ने गायलं जोनिता गांधीच गाण Instagram /@dananeerr

पाकिस्तानची पावरी गर्ल (Pawari Girl) दानानीर मुबीन सर्वत्र या नावाने प्रसिद्ध झाली आहे. तिचा "पवारी होरी है" मेम एका रात्रभरात व्हायरल झाले होते. दानाबीन मुबीन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने भारतीय गायिका जोनिता गांधी यांचे "खोया जो तू होगा मेरा क्या" हे गाणं गायलं आहे.

या गाण्याचा व्हिडिओ तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. चाहत्यांना तिचे हे गाणे खूप आवडले आहे. या व्हिडिओमध्ये दानानीर मोबीनने आपल्या सुंदर आवाजात गाण गाताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कोमेंट्सचा वर्षाव केला आहे."खोया जो तू होगा मेरा क्या" हे गाण 2017 मध्ये पाकिस्तानी गायक शिराज उपल यांच्यासोबत जोनिता गांधीनी गायले होते. हे गाणं "पंजाब नहीं जौंगी" या चित्रपटामधील आहे.

पाकिस्तानच्या Pawari Girl ने गायलं जोनिता गांधीच गाण
फेसबुकमुळे सयानीला मिळाली शाहरुखसोबत काम करण्याची संधी

दानानीर मुबीन सध्या 19 वर्षांची आहे. ती "पावारी होरी" मेममुळे एका रात्रीत प्रसिद्ध झाली. दानानीर मुबीन ही एक सोशल मीडिया इंफ्लूएनसर आहे. मुबीन पाकिस्तानच्या पेशावर शहरात राहते.दानानीर अनेकदा सोशल मिडियावर मजेदार व्हिडिओसुद्धा शेअर करत असते. दाना नीर मुबीनचे इन्स्टाग्रामवर दहा लाखाहून अधिक फोलोअर्स आहेत. दानानीर मुबीन पावरी होती है (Pawari Hori Hai) मुळे जगभरात प्रसिद्ध झाली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com