पाकिस्तानच्या 'या' खेळाडूने बायोपिकसाठी सुचवलं सलमानचं नाव

खेळांडूच्या वास्तविक आयुष्यातील प्रसंग बॉलिवडूमध्ये (Bollywood) जशास तसे घेण्याचा ट्रेंड बनला आहे.अनेक भारतीय खेळाडूंवर (Indian Players) बायोपिक्स (Biopic)बनविण्यात आले आहेत.
Actor Salman Khan
Actor Salman KhanInstagram/beingsalmankhan

खेळांडूच्या वास्तविक आयुष्यातील प्रसंग बॉलिवडूमध्ये (Bollywood) जशास तसे घेण्याचा ट्रेंड बनला आहे.अनेक भारतीय खेळाडूंवर (Indian Players) बायोपिक्स (Biopic)बनविण्यात आले आहेत. आणि, असे आणखी काही चित्रपट येत्या काळात येतील. पण, बायोपिकविषयी एक मोठी कल्पना पाकिस्तानच्या (Pakistan) क्रिकेट (Cricket) विभागाकडूनही आली आहे. तिथल्या दिग्गज क्रिकेटपट्टूवर बायोपिक बनवण्याच्या भूमिकेसाठी तंदुरुस्त अभिनेता म्हणून सलमान खानचे वर्णन केले आहे. आणि असं म्हटलं आहे की, सलमानने (Salman Khan) माझी भूमिका करावी अशी त्याची इच्छा आहे.(pakistan cricketer Shoaib Akhtar said that he wanted salman khan to act in his biopic)

शोएब अख्तर (Shoaib Akhtar) असे पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूचे नाव आहे. शोएबने पाकिस्तानी पत्रकार साज सादिक यांच्याशी केलेल्या संभाषणात ही मोठी इच्छा उघडकीस आणली आहे. ते म्हणाले, "जर माझ्यावर कधी बायोपिक तयार करायचा असेल तर सलमान खानने यात मुख्य भूमिका साकारली पाहिजे असे मला वाटते." जर आपण अख्तरच्या शारिरीक रचनेची सलमानशी तुलना केली तर निवड चुकीची नाही. पण नजीकच्या भविष्यात हा फक्त विचार असू शकेल.

Actor Salman Khan
चक्क! कतरिना अक्षय कुमारला राखी बांधणार होती...

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आमिर खानच्या (Amir khan) कार्याचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, आमिर खानची जादू अजूनही आश्चर्यकारक आहे. अख्तरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचा मुलगा आमिर खानची फिल्म 'तारे जमीन पर' च्या गाण्यावर काम करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना अख्तरने लिहिले- मुलांवर आमिर खानच्या कामाची जादू अजूनही प्रभावित करीत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com