धकधक गर्ल च्या स्माइलवर पाकिस्तानी फैन फिदा

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

सुंदर, ग्लॅमरस लुकसाठी ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितची ग्लॅमरस अदा तीच्या चाहत्यांना घायाळ करून सोडते. सध्या माधूरीच्या फॅन्स ना तीने फोटो शेअर करून घायाळच केले आहे.

सुंदर, ग्लॅमरस लुकसाठी ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दिक्षितची ग्लॅमरस अदा तीच्या चाहत्यांना घायाळ करून सोडते. सध्या माधूरीच्या फॅन्स ना तीने फोटो शेअर करून घायाळच केले आहे. बघायला मिळाली आहे. नेहमीच तीच्या एका झलकवर फिदा होणारे तिचे फॅन्स आपल्याला बघायला मिळतात.

एवढेच नाही तर माधूरीचे क्रेझ हे कमीतकमी दोन ते तीन पिढयांमधअये बघायला मिळते. माधुरी ही अशी एक अभिनेत्री आहे जीचे चाहते अगदी वृध्दापासून ते तरूणांपर्यंत आहे. 90 च्या दशकातील या टॉप अभिनेत्रीची क्रेझही आज तरूण वर्गांमध्ये बघायला मिळते. 1985 पासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे. आज माधूरीचे सौंदर्य इंस्टाग्रामवर झळकतांना दिसत आहे.

 

माधुरीने गेल्या काही दिवसांपासून तिच्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. आज तिने ब्लॅक कलरच्या साडी आणि फूल स्लीव्ह ब्लाउजमध्ये 3 फोटो पोस्ट केले आहे. त्याचबरोबर तीने पुन्हा एक ब्लॅक प्लाझो सूटमध्ये फोटो पोस्ट केले आहे. हे सर्व फोटोज खूप सुंदर, गॉर्जियस आणि ग्लॅमरस दिसत आहेत. माधुरीच्या या सुंदर फोटोवर बर्‍याच कमेंट्स येत आहेत. पाकिस्तानच्या एका चाहत्यांने माधूरीला लव्ह फ्रॉम पाकिस्तान अशी कमेंटही केली आहे. त्याचप्रमाणे, सर्व फॅन्स तीच्या सौंदर्यावर फिदा आहेत. त्याचबरोबर तीच्या एका स्माइलसाठी वेडे आहेत.

May be an image of 1 person and standing

नुकतेच अभिनेत्री मोनी रायनेही तीच्या एका फोटोवर कमेंट केली आरे. कमेंट करतांना तीने Aphrodite  एफ्रोडाइट असा शब्द वापरला हे. हा ग्रीक शब्द आहे. या शब्दाचा अर्थ प्रेमाची देवी आहे. म्हणजेच तीने माधुरीला प्रेमाची देवी म्हटले आहे.

बायको सोबत बाईक रायडिंग करणे विवेक ओबेरॉयला पडले महागात 

संबंधित बातम्या